1 . वधू-वर सूचक केंद्रात फक्त मराठा समाजाच्या वधू-वरांची नोंदणी केली जाईल.
2. केंद्रात नावनोंदणी साठी ऑनलाइन फॉर्म फोटो सहित वेबसाईट किंवा ॲप वरून भरून पाठवावा किंवा ऑफिस मध्ये आल्यास नावनोंदणी सहित फोटो फॉर्म भरून द्यावा.
3. एका वर्षाकरिता नोंदणी फी 2000 /- रुपये राहील.
4. एकदा भरलेली फी कोणत्याही कारणाने परत मिळणार नाही.
5. विवाह योग केंद्रातर्फे किंवा स्वप्रयत्नाने जुळून आल्यास वधुवर सुचक केंद्रात माहिती देणे.
6. आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा करूनच विवाह करावा. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास वधुवर सुचक केंद्र जबाबदार राहणार नाही .ती जबाबदारी सभासदाची राहील.
7. पालकांनी वर वधूंचे बायोडाटा पाहून त्यांची शैक्षणिक आर्थिक तसेच शारीरिक पात्रता तपासून त्याप्रमाणे स्थळे घ्यावीत.
8. नाव नोंदणी नंतर विवाह अमुक दिवसात जमेल किंवा विवाह जमेलच याची खात्री केंद्र देऊ शकत नाही.
9. वरील प्रमाणे नियम मान्य असतील तरच केंद्रात नाव नोंदणी करावी.
10. ऑफिस वेळ सकाळी 11 ते 1 तसेच 3 ते 5 राहील.
11. केंद्रातून घेतलेल्या स्थळांची माहिती त्रयस्थ व्यक्तिस किंवा अन्य केंद्रास देऊ नये व माहितीचा कोणीही गैरवापर करू नये तसे आढळल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.
Login and start your journey